दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिंबाची आवक कमी असून बाजाराभाव तेजीत निघाले. भुसार मालाच्या आवकेत घट होऊन वाढ झाली. मिरची, कार्ली, भेंडी, गवार, दोडका यांची आवक स्थिर असून बाजारभाव तेजीत निघाले. वांगी, भोपळा, काकडी यांची आवक स्थिर असून बाजारभावात घसरण झाली असल्याची माहिती सभापती सागर फडके, उपसभापती सीमा जाधव, सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरित्या दिली.दौंड येथे भाजीपाल्याची आवक - (१0 किलोप्रमाणे) - टोमॅटो (४९) ३८-९0, वांगी (२२) १२0-२५0, दोडका (१९) १८0-२१0, भेंडी (२८) २00-२९0, कार्ली (१५) १५0-२३0, हिरवी मिरची (३९) ३00 ते ४00, गवार (२२) २00 ते ४00, भोपळा (४३) ५0 ते ७0, काकडी (४0) १00 ते १५0, कोथिंबीर (६२६0 जुड्या) ५00 ते १३00, मेथी (२९३0 जुडी) ५00-१000.दौंड येथील भुसार मालाची आवक : गहु (एफ.ए.क्यु.) (१९८) १८00 ते २२00, बाजरी (१) २१00 ते २१00, हरभरा (४) ३२00 ते ३५५0, मका (२१२) १४३0 ते १४३0. लिंबू (७) ४७0 ते १000.केडगाव येथील भुसार मालाची आवक गहु (एफ.ए.क्यु.) (३0९) २000 ते २४00, ज्वारी (४९) १८५0 ते ३000, बाजरी (१0१) १८00 ते २६00, हरभरा (७९) ३७00 ते ४१00, मका लाल/पिवळा (१५५) १५00 ते १६00, मुग (७) ५१00 ते ५५00, राजमा (२५) ६000 ते ६५00, लिंबू (डाग) (५२) ५00 ते १३८५. पाटस येथील भुसार मालाची आवक गहु (एफ.ए.क्यु.) (३७) १८५१ ते २२७५, बाजरी (२५) १५00 ते२३६१, हरभरा (७) ३१00 ते ३६00, मका (१८) १२५१ ते १६00. यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यु.) (४२) १९५१ ते २२११, ज्वारी (१) २६५0 ते २६५0, बाजरी (२) १६२0 ते १६२0, हरभरा (१) ३६00 ते ३६00, लिंबू (१३) ९५0 ते १३५0.
लिंबाचे बाजारभाव निघाले तेजीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 1:12 AM