शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बारामतीची बिबट सफारी जुन्नरला, पवारांवर कुरघोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 5:53 AM

बिबट सफारीचा मूळ प्रस्ताव हा जुन्नरमधील आंबेगव्हाण येथील होता; पण अजित पवारांनी तो फिरवला

लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीला बिबट्याची सफारी करण्यास मान्यता दिली होती. तोच प्रस्ताव आता पुन्हा जुन्नरमधील आंबेगव्हाण येथे होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुन्नरकरांमध्ये खुशी  आणि बारामतीकरांमध्ये गम अशी स्थिती आहे. आंबेगव्हाण येथे वनविभागाची ४०० हेक्टर जमीन आहे. त्यातील १०० हेक्टरवर हा सफारीचा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

बिबट सफारीचा मूळ प्रस्ताव हा जुन्नरमधील आंबेगव्हाण येथील होता; पण अजित पवारांनी तो फिरवला. त्यावर जुन्नर तालुक्यातून चांगलाच विरोध झाला होता. नागरिकांनी त्या विरोधात आंदोलनेही केली होती. बिबट सफारी बारामतीच्या स्थलांतराच्या निषेधार्थ माजी आमदार शरद सोनवणे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला सूर लावून बारामतीचा प्रस्ताव रद्द करून जुन्नरला करण्यासाठी मान्यता दिली. सफारीचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश पर्यटन विभागाला दिले आहेत. 

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारPuneपुणे