शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

‘लोकमत महामॅरेथॉन’ : आम्ही धावणार, तुम्हीही धावा...! स्वप्निल जोशीसह अनेक सेलिब्रिटींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 1:34 AM

आजच्या धावपळीच्या युगात फिटनेस जपणे अनिवार्य होऊन बसले आहे. फिटनेससाठी धावणे हा आदर्श व्यायामप्रकार आहे. हे पाहता ‘लोकमत’ने आयोजित केलेली महामॅरेथॉन निश्चितच कौतुकास्पद आहे

पुणे   आजच्या धावपळीच्या युगात फिटनेस जपणे अनिवार्य होऊन बसले आहे. फिटनेससाठी धावणे हा आदर्श व्यायामप्रकार आहे. हे पाहता ‘लोकमत’ने आयोजित केलेली महामॅरेथॉन निश्चितच कौतुकास्पद आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्येपुणेकरांनी आवर्जून सहभागी व्हावे. आम्ही धावणार, तुम्हीही धावा, असे आवाहन मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशीसह अनेक सेलिब्रिटींनी केले आहे.येत्या १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून या शर्यतीचा थरार रंगणार आहे. व्हीटीपी रिअ‍ॅल्टी प्रस्तुत आॅक्सिरिचच्या सहयोगाने आणि बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे.‘लोकमत महामॅरेथॉन’ला स्वप्निलने भरभरून शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, ‘‘नागरिकांनी तंदुरुस्त राहावे, या उद्देशातून ‘लोकमत’ राबवित असलेला हा उपक्रम त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेला साजेसा असाच आहे. ‘हेल्दी राहा फिट राहा’ आणि या महामॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घ्या.’’ स्वप्निल जोशीसह सिद्धार्थ जाधव, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, प्रियदर्शन जाधव, नम्रता गायकवाड यांच्यासह अनेक सिनेकलाकारांनी ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.'हेल्दी व हॅपी पुणे'चा गजर करणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’ अनेक बाबींमध्ये आपले वेगळेपण अधोरेखित करणारी आहे. यात विजेत्यांना सहा लाख रुपयांची बक्षिसे तर मिळणार आहेतच, पण त्याहीपेक्षा वेगळे आहे ते १० तसेच २१ किलोमीटरची शर्यत पूर्ण करणाऱ्यांना मिळणारे पदक. वृत्तपत्र विके्रत्यांच्या कार्याचा सन्मान करणारे हे पदक खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे. या 'लिमिटेड एडिशन' पदकामुळे १० व २१ किमीची शर्यत धावपटूंचे लक्ष वेधून घेत आहे. या पदकासोबत हा पल्ला पूर्ण केल्याचे विशेष प्रमाणपत्रही धावपटूंना मिळणार आहे. स्पर्धेच्या आॅनलाइन तसेच आॅफलाइन नोंदणीस धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड येथील पुढील केंद्रांवर आजच नावनोंदणी कराबुधवार पेठ : मे. व्ही. व्ही. मेढी, तांबडी जोगेश्वरीजवळ -9028967505/020-24492149शिवाजीनगर : नीलिमा एंटरप्रायजेस, मनपासमोर-9881993738डेक्कन : प्राजक्ता अ‍ॅड्स, गुडलक चौक -25531909/9881243585शिवाजीनगर स्टँडजवळ : संजीवनी अ‍ॅडव्हरटायजिंग - 9545588869/ 59शुक्रवारपेठ मंडईजवळ : विविध सेवा, शनिपारजवळ -9422304260/ 9373082444हॅपी कॉलनी, : कोथरूड मानस एंटरप्रायझेस, काळे हॉस्पिटलसमोर -9881122277/ 9552579959बिबवेवाडी मेनरोड : साई अ‍ॅडव्हरटायजिंग एजन्सी-9623441110/ 9822871110बिबवेवाडी : गणेश अ‍ॅडव्हरटायजिंग, भारत ज्योती बसस्टॉप -9822841930.कात्रज : अंकिता कम्युनिकेशन, भारती विद्यापीठामागे -7798056222 / 9767526999.सातारा रोड, धनकवडी : आकाश अ‍ॅडव्हर्टायझिंग, भारती हॉस्पिटलच्या शेजारी -7507589377/ 9850109077आंबेगाव पठार : धुमाळ एन्टरप्रायजेस - 9923123762.धायरी : ज्योती कम्युनिकेशन-7875117295.सिंहगड रोड, धायरी : शुभारंभ अ‍ॅड्स-8698593132/ 9850915353.माणिकबाग : सुमंगल एन्टरप्रायजेस -7620373637/ 8855052984.वडगाव बुद्रुक : प्रॉम्पट सर्व्हिसेस -9881980985/9850225353.धायरी : संकल्पना कम्युनिकेशन - 9975293099.सिंहगड रोड, आनंदनगर : व्हायब्रंट कम्युनिकेशन -7507743019/020-24346362.सिंहगड रोड, माणिकबाग : डायनामिक मीडिया सोल्युशन-24354085/ 9850052570.औैंधगाव : चोरडिया कम्युनिकेशन, पी.डी.सी.सी. बँकेजवळ -25886118/9960111123स्वारगेट : नवल पब्लिसिटी, वेगा सेंटर -24443001/2/ 9423566508.कॅम्प, जे. जे. गार्डन : मिनत अ‍ॅडव्हरटायजिंग, दस्तूर मेहेर रोड - 96898999481एम. जी. रोड : अ‍ॅड इंडिया, अरोरा टॉवरसमोर -9422083670/26131993हडपसर, आकाशवाणीसमोर : सह्याद्री अ‍ॅड्स सर्व्हिसेस - 9881098380हडपसर, तुकाईदर्शन : मुक्ता अ‍ॅड्स -8975693939/9881098379.हडपसर : विंग्ज मीडिया, राम मंदिराजवळ -9921160805/ 9922252724.खराडी बायपास : साई कम्युनिकेशन - 9881445550हडपसर, वैदूवाडी : कांकरिया अ‍ॅड्स, शंकरमठ, सोलापूर रोड - 9822463663/ 9890323663विश्रांतवाडी : उमानील पब्लिसिटी, बिग बझारसमोर - 9850004449वाघोली : धनश्री अ‍ॅडव्हरटायजिंग, शिवाजी पुतळ्याजवळ -9767294085/ 8983944984यमुनानगर निगडी बसस्टॉप : अमृद्धीक एन्टरप्रायझेस -7709292236/ 8484970712.पिंपरी स्टेशन : आकार अ‍ॅड्स -9923898181/020-27421874.नाशिकरोड, भोसरी : आर्यन अ‍ॅडव्हरटायजिंग - 9860134434/9922789596 .भोसरी : गुरुकृपा बुकस्टॉल, उड्डाणपुलाजवळ - 9850039711/ 9552558711.तळेगाव दाभाडे : चक्रधर अ‍ॅडव्हरटायजिंग, राव कॉलनी -8855873400/ 8855873500.चिंचवड, चाफेकरचौक : मयूरेश्वर एन्टरप्रायझेस - 8975002099/02027350043.चिंचवड : शशिकांत अ‍ॅडव्हर्टायझिंग, रामकृष्ण मोरे सभागृहाजवळ -7507009797/9822306876.चिंचवड स्टेशन : श्री राका अ‍ॅडव्हरटायजिंग, मेन रोड - 8956034222/ 020-27507211.जुनी सांगवी : श्री समर्थ प्रिंटर्स, शितोळेनगर - 9922437747/ 9822106616.चिंचवड, थरमॅक्स चौक : राज पब्लिसिटी-8446102102/ 8888903740.वल्लभनगर : चंद्रकांत एन्टरप्रायजेस - 9890155457.प्राधिकरण : दिनेश अ‍ॅड्स -9823081262/ 8975761865/020-27657582.काळेवाडी : महाराष्ट्र अ‍ॅडव्हर्टायझिंग, पाचपीर चौक -9766909514.जुना खडकी बाजार : यश पब्लिसिटी -9822220090.पिंपरी : फास्टट्रॅक अ‍ॅडव्हरटायजिंग - 8805911212 / 8805921212.आकुर्डी : प्रिंट सिटी एंटरप्रायजेस-9604901023.यांच्या सहयोगाने रंगणार स्पर्धाअ‍ॅकॅडमिक पार्टनर- सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सफाउंडेशन पार्टनर- फिनोलेक्स पाइप्स, मुकुल माधव फाउंडेशनस्पाईसेस पार्टनर- सुहानाफर्टिलिटी हेल्थ पार्टनर-झेनिथ अ‍ॅडव्हान्स्ड फर्टिलिटी सेंटरक्लासेस पार्टनर- चाटे (द सिम्बॉल आॅफ मेरिट)ट्रॅव्हल पार्टनर- एसटीए हॉलिडेजवेलनेस पार्टनर- मल्टिफीटमेडिकल पार्टनर- संचेतीअ‍ॅग्रो पार्टनर - आदिनाथ अ‍ॅग्रो, सुरभीआउटडोर पार्टनर- धीरेंद्र आउटडोअर मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.फिटनेस पार्टनर- बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशनरेडिओ पार्टनर- ९३.५ रेड एफएम, बजाते रहोहॉस्पिटॅलिटी पार्टनर - द आॅर्किडटी-शर्ट पार्टनर- संदीप युनिव्हर्सिटीफूड अँड बेव्हरेज पार्टनर- फ्रुट एक्सरेस मॅनेजमेंट पार्टनर- रिलॅक्स झीलपेन रीलिफ पार्टनर- विंटोजिनोडीजिटल पार्टनर- एलिफंट अँड अ‍ॅन्टस्डीजिटल पार्टनर- पुणे इट आऊटस्हेल्थ फूड पार्टनर- नेचर्स लाइफस्टाइल कॅफेएनजीओ पार्टनर- रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१बुकिंग पार्टनर- टाऊनस्क्रिप्टविशेष सहकार्यपुणे महानगरपालिकापुणे मेट्रोपुणे पोलीसपुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडपुणे शहर वाहतूक पोलीस

टॅग्स :LokmatलोकमतMarathonमॅरेथॉनPuneपुणे