शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

टाटा पूल बनतोय प्रेमीयुगुलांचा अड्डा

By admin | Published: May 13, 2017 4:33 AM

नाशिक फाट्यावरील जेआरडी टाटा उड्डाण पूल हा प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. सायंकाळी सहानंतर या पुलावर तरुण तरुणींच्या जोड्या जमायला

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : नाशिक फाट्यावरील जेआरडी टाटा उड्डाण पूल हा प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. सायंकाळी सहानंतर या पुलावर तरुण तरुणींच्या जोड्या जमायला सुरुवात होते. त्यानंतर अंधार वाढत गेल्यावर या युगुलांचे अश्लील चाळे सुरू होतात. हा पूल शहराच्या विकासाचा सेतू म्हणून ओळखला जातो. भोसरी-हिंजवडी रस्ता येथूनच जातो. मात्र, शहरातील हा उड्डाण पूल मागील काही दिवसांपासून प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. सायंकाळी या प्रेमीयुगुलांच्या जोड्या पुलावर कडेला आपल्या गाड्या लावून त्यांच्या आडोशाला अश्लील चाळे करत बसलेले असतात. पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांची खूप गर्दी असते. परंतु, याचे कुठल्याही प्रकारचे भान या प्रेमीयुगुलांना नसते. या पुलावरूनच पुढे बीआरटी मार्ग जातो. बीआरटी मार्गाच्या पुढील चौकात बसवलेले बरेचसे पथदिवे बंद आहेत. तेथेही प्रेमीयुगुलांच्या जोड्या अंधाराचा गैरफायदा घेतात.