शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
4
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
5
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
6
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
7
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
8
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
9
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
10
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
11
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
12
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
13
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
14
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
15
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
16
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
17
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
18
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
19
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
20
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 22:00 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एक आई म्हणून अजितचे भाषण ऐकण्यासाठी आले आहे. आजही कुटूंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही. पण स्वतः मात्र सगळे सहन करत आहे, असे सांगत अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024:  लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती (प्रतिनिधी):बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगता सभेला त्यांच्या मातोश्री आशाताई पवार या उपस्थित होत्या.यावेळी त्यांनी एका पत्राद्वारे सभेत संवाद साधला. अजित पवार यांचे निवडणूक प्रतिनिधी किरण गुजर यांनी पत्राचे वाचन केले.

एक आई म्हणून मी अजितचे भाषण ऐकण्यासाठी आले आहे. एक आई म्हणून एक गोष्ट मला तुम्हाला अजितच्या बाबतीत सांगायची आहे की, अजित लोकांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठीच सतत धडपडत असतो. लोकांचे प्रश्न सोडवण्याशिवाय त्याला चैन पडत नाही. त्यासाठी मनामध्ये काही न ठेवता स्पष्टपणे बोलत असतो. एक आई म्हणून माझे दुःख मलाच माहिती आहे की, अजितवर काय अन्याय झालाय आणि तो काय सोसतोय हे मला माहिती आहे. आजही कुटूंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही. पण स्वतः मात्र सगळे सहन करतोय. एवढे मोठ मन त्याच आहे. तुम्ही बारामतीकरांनी त्याच्या पाठीशी उभ रहावे एवढीच तुमच्या अजितच्या आईची तुम्हाला विनंती,अशा शब्दात आशाताइ पवार यांनी हा पत्रात संवाद साधला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024NCPराष्ट्रवादी काँग्रेस