शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

Maharashtra Election 2019 : बाराशे कोटींपेक्षा जास्त रकमेच्या विकासकामांची पोचपावती मिळेल : भीमराव तापकीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 12:14 IST

जनतेच्या स्वप्नातील खडकवासला मतदारसंघ साकारत असताना मतदार पुन्हा एकदा मला निश्चितच संधी देतील.

ठळक मुद्देबावधन, भुसारी काँलनी पदयात्रेद्वारा संपर्क

धनकवडी : मुंबई-बंगळुरु पश्चिम बाह्यवळण  महामार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी चांदणी चौकातील दुमजली उड्डाणपुलासाठी केंद्र आणि राज्याचे सव्वासहाशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण व्हावे यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे भीमराव तापकीर यांनी सांगितले.खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार भीमराव  तापकीर यांनी बावधन, भुसारी कॉलनी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी व वारजे परिसरात पदयात्रा व दुचाकी रॅलीद्वारे मतदारांशी संवाद साधला. या वेळी रॅलीचे  चौकाचौकात  उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.यावेळी सुनील मारणे, अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे पाठक, किरण दगडे, दिलीप वेडे पाटील, वैभव मुरकुटे, गणेश वर्पे,  राजाभाऊ जोरी, अजय मोहळ, राजेश कुलकर्णी, गोरख दगडे, सागर कडू, समीर पाठक, शिवसेनेचे अविनाश दंडवते, पराग पासलकर, अरुणा मोखर, सीमा चिकणे, बाबा चिकणे,  उपस्थित होते.......तापकीर म्हणाले, वारजे भागात पाँप्युलरनगर उड्डाणपूल, विविध सोसायटी परिसरातील रस्ते, प्रस्तावित रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यासह खडकवासला मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत बाराशे कोटींपेक्षाही अधिक रकमेची विकासकामे झाली आहेत. विकासकामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत असताना पदयात्रेमध्ये भेटणाऱ्या जनतेच्या चेहऱ्यावरील समाधान मला आनंद देऊन जातो. जनतेच्या स्वप्नातील खडकवासला मतदारसंघ साकारत असताना मतदार पुन्हा एकदा मला निश्चितच संधी देतील.......

टॅग्स :Puneपुणेkhadakwasala-acखडकवासलाElectionनिवडणूकPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस