शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

Maharashtra Election 2019 : हडपसरचे नेतृत्व चेतन तुपेंच्या हाती द्या: डॉ. अमोल कोल्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 2:08 PM

लोकांच्या मनात जे ठरतं तेच मतात उतरतं...

ठळक मुद्देचेतन तुपेंच्या प्रचारार्थ रॅली

हडपसर :  छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन राज्यात सत्तेत आलेल्या युती सरकारने छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव घेऊन जनतेला फसविण्याचे काम केल्याचा निशाणा साधत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हडपसर मतदारसंघाचे नेतृत्व चेतन तुपे यांच्या हातात द्यावे, असे आवाहन केले.संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे हडपसर मतदारसंघाचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ रविवारी मुंढवा, केशवनगर, मांजरी, महादेवनगर, आकाशवाणी, सातववाडी, गोंधळेनगर, तुकाई दर्शन, काळेपडळ, ससाणेनगर, हडपसरगाव, रामटेकडी या मार्गावर ही रॅली झाली. राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवारी हडपसर मतदारसंघात रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. या वेळी बाळासाहेब शिवरकर, सुरेश घुले, राजलक्ष्मी  भोसले, कैलास  कोद्रे, प्रशांत जगताप, योगेश ससाने, बंडू गायकवाड, पूजा कोद्रे, हेमलता नीलेश मगर, वैशाली बनकर, प्रशांत तुपे, नंदा लोणकर, आनंद अळकुंटे, फारुक इनामदार, अशोक कांबळे, अजिंक्य घुले, सुनील बनकर, निलेश मगर, दिलीप तुपे, संजय लोणकर, दिलीप घुले, लाला गायकवाड, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉंग्रेस, रिपाई जोगेंद्र कवडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते..............तेच मतात उतरतं...जयंत पाटील यांनी रॅलीदरम्यान प्रत्येकाशी संवाद साधत जनतेला चेतन तुपे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, आमदार हा जनतेच्या अडीअडचणी सोडविणारा असावा, लोकांमध्ये जाऊन, त्यांच्या सुख-दु:खाशी समरस होत त्यांच्या भावना जाणून घेणारा, मन जपणारा असावा. लोकांच्या मनात जे ठरतं तेच मतात उतरतं. 

टॅग्स :hadapsar-acहडपसरElectionनिवडणूकDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेChetan Tupeचेतन तुपेBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019