शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

By admin | Published: December 12, 2015 12:38 AM

वीजबिल थकबाकीची रक्कम भरण्याची लोकअदालतीची नोटीस का दिली, या कारणावरून महावितरण कंपनीच्या कनिष्ठ तंत्रज्ञ कर्मचाऱ्याला धमकी देऊन बेदम मारहाण

इंदापूर : वीजबिल थकबाकीची रक्कम भरण्याची लोकअदालतीची नोटीस का दिली, या कारणावरून महावितरण कंपनीच्या कनिष्ठ तंत्रज्ञ कर्मचाऱ्याला धमकी देऊन बेदम मारहाण करण्यात आली. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून तालुक्यातील शेटफळ हवेलीमधील दोघांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामभाऊ बाबूराव मोरे व शारदा रामभाऊ मोरे (रा. शेटफळ हवेली) अशी आरोपींची नावे आहेत. कनिष्ठ तंत्रज्ञ संजय प्रल्हाद म्हेत्रे (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आवारे यांना थकबाकीची नोटीस बजावण्यासाठी म्हेत्रे त्यांच्या घरी गेले होते. घर बंद असल्याने नोटीस दाराच्या कडीला लावून ते परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता ते गावातील एका ठिकाणची सर्व्हिस वायर बदलण्याचे काम करीत असताना आरोपींनी तेथे येऊन ‘तू माझ्या घराला नोटीस का दिली?’ असे म्हणत लोकांसमोर म्हेत्रे यांना शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. या संदर्भात म्हेत्रे यांनी त्या दिवशी त्या दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.