शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

महाबँकेच्या मदतीने मळणगाव कॅशलेस

By admin | Published: December 24, 2016 12:52 AM

कॅशलेस गाव ही संकल्पना सत्यात उतरवणारे राज्यातील दुसरे, तर जिल्ह्यातील पहिले गाव हा बहुमान कवठे महांकाळ तालुक्यातील

पुणे : कॅशलेस गाव ही संकल्पना सत्यात उतरवणारे राज्यातील दुसरे, तर जिल्ह्यातील पहिले गाव हा बहुमान कवठे महांकाळ तालुक्यातील मळणगावला मिळाला आहे. बँक आॅफ महाराष्ट्र शाखा शिरढोणच्या मदतीने पैसे काढणे, आॅनलाइन पैसे पाठविणे, एका खात्यातून इतर बँक खात्यावर जमा करणे इत्यादी प्रकारचे गावातील १०० टक्के व्यवहार कॅशलेस झाले आहेत.जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार रुपाली रेडेकर आणि बँक आॅफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी बाबासाहेब पाटील, सरपंच रमेश भोसले, बँकेचे प्रतिनिधी रवींद्र मसाले यांच्यासह १०० टक्के कॅशलेस व्यवहार करणारे गाव ही संकल्पना सत्यात उतरली आहे.मळणगावची लोकसंख्या जवळपास चार हजार आहे. बहुतेक ग्रामस्थांचा उदरनिर्वाह दूध उद्योग व शेतीपूरक व्यवसायावर चालतो. २०१४ मध्ये उदय फडके यांनी शिरढोण शाखेचे शाखाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांत बँकेविषयी विश्वास निर्माण केला. जाणीव जागृती कार्यक्रम, शाळांमध्ये मार्गदर्शन सत्र याद्वारे जनजागृती करून डिजीटल आर्थिक सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रमेश भोसले, सुवर्णा शिंंदे, संजय चव्हाण यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. (वा. प्र.)