या वेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील पवार, सुमन भांडवलकर, दीपाली पवार, धनाजी भांडवलकर, सुनीता भोराडे उपस्थित होते.
माजी कृषी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव आमदार संजय जगताप, युवा नेते बाबाराजे जाधवराव व जिल्हा दूध संघाचे संचालक गंगाराम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होऊन काळभैरवनाथ विकास गंगा पॅनेलने सरपंचपद घेऊन ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यात यश आले. निवडणूक अधिकाऱ्यांना सहाय्यक म्हणून ग्रामसेवक नानासाहेब गरड यांनी काम पाहिले. यावेळी शांताराम भोराडे, धनशाम ताठेले, शांताराम शेंडकर , दीपक पांडे, पांडुरंग ताठेले, संतोष ताठेले, सुभाष कु-हाडे,बाळासाहेब भोराडे, कैलास भोसले, सुरेश भोराडे,राजू ताठेले , नानासो ताठेले आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : २० गराडे शेंडकर
फोटोओळी ः मीनाताई शेंडकर व मारुती भोराडे.