शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

देश नोटाबंदीचे दुष्परिणाम भोगतोय- माणिकराव ठाकरे; व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:06 AM

देशाला मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ नोटाबंदी एक आर्थिक भूकंप असून, त्यामुळे विकासदरामध्ये २ टक्क्यांनी घट झाली. विविध विषयांवर रेखाटलेल्या व संकलित केलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे

पुणे : देशाला मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ नोटाबंदी एक आर्थिक भूकंप असून, त्यामुळे विकासदरामध्ये २ टक्क्यांनी घट झाली. विविध विषयांवर रेखाटलेल्या व संकलित केलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले.प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड यांनी बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजित केलेल्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.ठाकरे म्हणाले, ‘‘समाजाच्या संवेदना व आक्रोश पोहोचविण्यासाठी व्यंगचित्र प्रभावी माध्यम आहे़ नोटाबंदीच्या काळामध्ये बँकांच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या़ अनेक नागरिक मृत्युमुखी पडले़ देशात १५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत. शेतकरी-शेतमजूर हवालदिल झाला आहे़ लघुउद्योग व मध्यम उद्योगांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ असंघटित क्षेत्रामध्ये लाखो लोकांच्या नोकºया गेलेल्या आहेत. मोदी सरकारच्या नोटाबंदी वर्षपूर्तीच्या निषेधार्थ ८ नोव्हेंबरला काँग्रेस पक्षातर्फे देशव्यापी काळा दिवस पाळला जाणार आहे.

टॅग्स :Manikrao Thakareमाणिकराव ठाकरे