शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
2
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
3
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
4
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
5
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
6
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
7
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
8
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
9
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
10
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
11
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
12
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
13
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
14
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
15
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
16
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
17
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
18
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
20
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

मंत्रोपचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक, ३ दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:22 AM

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णावर उतारा करणाºया मांत्रिकाला अलंकार पोलिसांनी अटक केली.

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णावर उतारा करणाºया मांत्रिकाला अलंकार पोलिसांनी अटक केली. त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण हा अजूनही फरार आहे.सचिन सदाशिव येरवडेकर (वय ४८, कसबा पेठ) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या मांत्रिकाचे नाव आहे. अंधश्रद्धेला चालना दिल्याप्रकरणी डॉ. चव्हाण याच्यावरही गुन्हा दाखल आहे. संध्या गणेश सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (वय २२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २० फेब्रुवारी ते ११ मार्च २०१८ या कालावधीत स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली. संध्या यांच्या छातीमध्ये दुधाच्या गाठी झाल्या होत्या. हे आॅपरेशन करताना मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला.येरवडेकर याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्या वेळी मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण याच्या शोधासाठी आणि येरवडेकर मांत्रिक आहे. त्याने अशा प्रकारचे अन्य गुन्हे केले आहेत का, याच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संध्या काळे यांनी केली.

टॅग्स :Arrestअटक