मिरची, कारली, भेंडी, गवार यांची आवक स्थिर राहिल्याने भाव तेजीत होते.
टोमॅटो, वांगी , भोपळा , काकडी , कोबी , फ्लाॅवरच्या भावात घसरण झाली असल्याची माहिती सभापती भगवान आटोळे व सचिव मोहन काटे यांनी दिली.
दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (१६० ) १०० ते १५०, वांगी ( ६५ ) ५० ते १०० , दोडका (३० ) २०० ते ४००, भेंडी (३५ ) २०० ते ३००, कारली (३१ ) २५० ते ३५० , हिरवी मिरची ( ५१ ) २०० ते ४००, गवार (१५ ) ३००ते ८००, भोपळा (५५ ) २५ ते ५० , काकडी ( ५१ ) १०० ते १५०, शिमला मिरची ( ३१) १०० ते २०० , कोबी ( २२१ गोणी ) ४० ते ६० , कोथिंबीर (९५३८० जुडी) २०० रुपये शेकडा ते ५०० शेकडा, मेथी (३८२० जुडी) २००ते ५०० शेकडा.
दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु ( ८०४ ) १६५० ते २००० , ज्वारी ( १६ ) ,१८०० ते २२०० बाजरी (४५ ) १२०० ते १९००, हरभरा ( ५ ) ४१०० ते ४७०० मका ( ७ ) १३०० ते १४ ००
उपबाजार केडगाव : गहू एफ.ए.क्यु (१४१५ ) १७२० ते २०००, ज्वारी (६७२ ) २००० ते ३५००, बाजरी (३२७ ) १२५० ते १७०० , हरभरा ( ३०९ ) ४२०० ते ४६०० , मका (लाल, पिवळा ) ( १६ ) १२५० ते १५०० , तुर ( ४६ ) ५८०० ते ६१०० लिंबू ( १७० डाग ) ४०१ ते १२५१
उपबाजार पाटस : गहू एफ.ए.क्यु (२८५ ) १७०० ते १९००, ज्वारी ( २ ) ३२०० ते ३२००, बाजरी ( ८२ ) १२५० ते १७५१ , हरभरा ( ७ ) ४१०० ते ४४५१ , मका( ३ ) १५४१ ते १५४१ , तूर ,( ४ ) ५७५१ ते ५८५१
उपबाजार यवत : गहू एफ.ए.क्यु (१०६ ) १७०० ते १९३५, ज्वारी ( १० ) १३७१ ते २४०० बाजरी (.४८ ) १२०० ते १८००, हरभरा ( ८ ) ४००० ते ४५००