शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

येत्या शुक्रवारी पुण्यातील मार्केट यार्ड राहणार बंद; 'शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 4:01 PM

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांची माहिती

पुणे: धुलिवंदनानिमित्त (dhulivandan) मार्केट यार्ड (pune market yard) येत्या शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, भाजीपाला आणि पान बाजार या दिवशी सुरू राहील, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी जाहीर केले आहे. येत्या शुक्रवारी मार्केट यार्डातील मुख्य बाजार आवारातील फुलांचा बाजार, केळी बाजार, तसेच मोशी उपबाजार बंद राहणार आहे.

या दिवशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस बाजारात आणू नये. मात्र फळे व भाजीपाला बाजारास धुलिवंदन सणाची साप्ताहिक सुटी जोडून येत असल्याने शुक्रवारी (दि. १८) रोजी धुलिवंदनादिवशी फळे भाजीपाला बाजार व पान बाजार तसेच इतर उपबाजार नियमितपणे सुरू राहणार आहेत, याची नोंद व्यापारी, व्यावसायिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मार्केट याई बंद असले तरी शुक्रवारी भाजीपाला आणि पान बाजार सुरूच राहणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpale guravपिंपळेगुरवpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMarket Yardमार्केट यार्ड