शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

मार्केटयार्ड रस्ता वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:11 AM

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड ने किरकोळ खरेदी बंद करून ठोक खरेदी चालू ठेवण्याचा निर्णय घेतला ...

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड ने किरकोळ खरेदी बंद करून ठोक खरेदी चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक सुरळीत रहावी आणि कोरोनाचा फैलाव वाढू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रविवारपासून दि. 2 ते 16 मे दरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार वखार महामंडळ चौक ते मार्केटयार्ड (उत्सव चौक) रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

मार्केटयार्ड येथे ठोक खरेदी चालू ठेवली असल्याने याठिकाणी येणाऱ्या वाहनांकरिता, केळी बाजाराच्या गेटमधून प्रवेश दिला जाणार आहे. त्या लोकांनी बााहेर पडण्याकरिता मेनगेटमधून बाहेर पडून उजवीकडे वखार चौक व डावीकडे मार्केटयार्ड (उत्सव चौक) असे इच्छितस्थळी जावे. 2 मे च्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

---------------------------------------