शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

नवरदेव हत्तीवर तर वऱ्हाडी घोडे अन् उंटावर; पुण्यातील अनोखा विवाहसोहळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:34 PM

लग्नाचे इतर खर्च टाळुन आपल्या मुलांची वरात राजा-महाराजा प्रमाणे काढण्याचा निर्धार बाळासाहेब धोका यांनी केला होता..

ठळक मुद्देऐतिहासिक सिनेमा पाहताना बाळासाहेब धोका यांच्या मनात आला विचारसर्व वऱ्हाडी मंडळी घोड्यावर व धोका परिवाराचे सर्व जावई बसवले उंटावर

बिबवेवाडी : कोर्ट मॅरेजच्या जमान्यातदेखील राजे महाराजांप्रमाणे लग्नाची हौस करणारे अनेक जण आहेत. असेच एक लग्न झाले आहे पुण्यात...आपल्या मुलाची वरात राजा-महाराजा प्रमाणे आणणार हे स्वप्न होते, दत्तनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब धोका यांचे.. लग्नाचे इतर खर्च टाळुन आपल्या मुलांची वरात राजा-महाराजा प्रमाणे काढण्याचा निर्धार त्यांनी केला होता.. ऐतिहासिक सिनेमा पाहताना त्यांच्या मनात हा विचार आला होता. आपल्या पत्नीला त्यांनी याबाबत सांगितले होते, की मुलाची वरात आपण वेगळ्या पद्धतीने काढू. त्या नुसार आज त्यांनी आपल्या मुलाची वरात हत्तीवरून काढली. सर्व वऱ्हाडी मंडळी घोड्यावर व धोका परिवाराचे सर्व जावई उंटावर बसवले होते. प्रत्येकाला महाराष्ट्राची शान पांढरी टोपी घालण्यात आली होती. तर सर्व महिला महाराष्ट्रीय साडी घालून या लग्नात सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Puneपुणे