शहरं
Join us  
Trending Stories
1
माघार, अश्रूसंताप अन् अंत्ययात्रा... नाट्यमय घडामोडींनी गाजला सोमवार; कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला
2
केरळमध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना, १५० हून अधिक जण जखमी
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२४: नवीन संबंध जुळण्याची शक्यता, मानसिक स्वास्थ्य लाभेल!
4
धनत्रयोदशीला सोनं खरेदी कराल तर भविष्यात मिळतील 'हे' फायदे; गुंतवणूकीपूर्वी समजून घ्या कामाची गोष्ट
5
भाजप+ १५०; काँग्रेस १०० पार; तर शिंदेसेनेने दिले ८० उमेदवार; भाजपच्या नेत्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी
6
प्रवासी म्हणाला, "कोई भी जिंदा नहीं बचेगा..."; एअरपोर्टवर उडाली खळबळ अन्...
7
SIP vs RD: ५ वर्षांसाठी ₹५००० ची गुंतवणूक, कुठे मिळेल सर्वाधिक रिटर्न; कोणत्या ठिकाणी गुंतवणूक फायद्याची?
8
"मी मुलगा असते तर...", सिमी गरेवालसमोर प्रियंका चोप्राने व्यक्त केली होती खंत
9
सावधान! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक, दरवर्षी पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते
10
दिवाळीत सराफा बाजारात होणार २५०० कोटींची उलाढाल; सोने-चांदी, हिरे लखलखणार
11
अनिल देशमुखांऐवजी मुलास दिली उमेदवार; शरद पवार गटाचे सात उमेदवार जाहीर
12
वांद्रे टर्मिनसवर ‘त्या’वेळी केवळ १४ कर्मचारी?, रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
13
रशिया-युक्रेन युद्ध फक्त माेदीच थांबवू शकतात, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना विश्वास
14
गोरखपूर रेल्वे सोडली, पण १२ डबे रिकामेच, साेडलेल्या गाडीची प्रवाशांना माहितीच नाही
15
धमकी देण्याचे प्रकार सुरूच, पुन्हा ६० विमानांना  बाॅम्बच्या धमक्या
16
‘केबीसी’त कोटींचे बक्षीस! करापाेटी लाखोंचा चुना, सीबीआयकडून आरोपीचा शोध सुरू
17
एअर इंडिया कर्मचाऱ्यांची दिवाळी जाेरात, भत्त्यात वाढ
18
इतक्या खालचे राजकारण नको!, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे डोळे पाणावले
19
इंजिनीअर रशीद यांचे तिहारमध्ये आत्मसमर्पण , जामिनावर न्यायालयाचा निर्णय लांबणीवर
20
काँग्रेस बॅकफूटवर नाही, आम्ही आघाडी धर्म पाळतो - बाळासाहेब थोरात

Pune: सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या; पतीसह सासू, दीर यांच्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 9:14 AM

लग्नानंतर पाच वर्षांनी आरोपींनी संगनमत करून गौरीचा छळ करण्यास सुरुवात केली...

पुणे : सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. व्यवसायासाठी माहेरहून पैसे घेऊन यावे यासाठी आणि चारित्र्याच्या संशयातून सासरचे लोक विवाहितेचा छळ करत होते. गौरी राजेंद्र खंडागळे (वय ३५, रा. आंबोलीता, ता. खेड) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी पती राजेंद्र बारकू खंडागळे, सासू कुसूम बारकू खंडागळे, दीर नितीन खंडागळे, रेखा नितीन खंडागळे, शोभा शिंदे (सर्व रा. आंबोलीता, ता. खेड, पुणे) यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला. याबाबत गौरी हिचे वडील विठ्ठल पवार (वय ६५, रा. केळडे, ता. भोर) यांनी बुधवारी (दि. १७) फिर्याद दिली. हा प्रकार ४ जानेवारी रोजी लोहगाव येथे घडला आहे.

गौरी खंडागळे आणि राजेंद्र खंडागळे यांचे २०१३ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर पाच वर्षांनी आरोपींनी संगनमत करून गौरीचा छळ करण्यास सुरुवात केली. व्यवसायासाठी तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी आरोपींनी केली. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली. आरोपींच्या त्रासाला कंटाळून गौरी हिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वारंगुळे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस