शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

मावळ  लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०१९ : मावळमध्ये पार्थ पराभूत ,बारणेंच्या गळ्यात विजयाची माळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:07 PM

मावळ निवडणुकीत पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करत रंगात निर्माण केली होती

पिंपरी : शिवसेना, भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपा-सेना युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार यांच्यात मुख्य लढत होती. या लढतीत श्रीरंग बारणे यांनी २, १५, ५७५ इतक्या मताधिक्यांनी विजय मिळवत विजयश्री खेचून आणली. मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती २००९पासून झाली. तेव्हापासून झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यापूर्वी घाटावरील खेड आणि बारामती, तर घाटा खालील रायगड या मतदारसंघात हा परिसर विभागला होता. मतदारसंघ निर्मितीनंतर झालेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघ शिवसेनेनं वरचष्मा राखला आहे. या यशाची पुनरावृत्ती श्रीरंग बारणे पुन्हा करतात, की पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला 'अच्छे दिन' दाखवतात, याबद्दल उत्सुकता आहे. राज्यातल्या प्रमुख लढतींपैकी एक मानली जाणारी ही लढत पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी विशेष प्रतिष्ठेची आहे.  

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मावळमध्ये श्रीरंग बारणे यांना ७, १८,९५० मतं मिळाली असून पार्थ पवार यांच्या पारड्यात ५,०३,३७५ मते मिळाली आहेत. 

मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २२ लाख २७ हजार ७३३ मतदार असून, यंदाच्या निवडणुकीत ५९  टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 60.11 टक्के मतदान झाले होते. गेल्यावेळी श्रीरंग बारणे यांना  5 लाख 12 हजार 226 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर यांना 1 लाख 82 हजार 293 मते मिळाली होती.

टॅग्स :mavalमावळmaval-pcमावळLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस