शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Pune Crime: ऋषिकेश जगताप टोळीवर मोक्का, पाच साथीदारांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 09:58 IST

सहकारनगर ( पुणे ) : जुन्या कारणावरून भर रस्त्यावर मारामारी करत तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून परिसरात दहशत पसरविल्याप्रकरणी ऋषिकेश जगताप ...

सहकारनगर (पुणे) : जुन्या कारणावरून भर रस्त्यावर मारामारी करत तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून परिसरात दहशत पसरविल्याप्रकरणी ऋषिकेश जगताप यांच्यासह त्याच्या पाच साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.

ऋषिकेश दीपक जगताप (वय २५ ), संकेत ऊर्फ बल्ली राहुल वाघमारे (वय २०), निखिल बिभिषण लगाडे (वय २८), गणेश गौतम वाघमारे (वय १९), आदिनाथ सोपान साठे (वय २९), राम मोहन बनसोडे (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपआयुक्त परिमंडळ तीनचे सुहेल शर्मा, सहायक पोलिस आयुक्त, सिंहगड रोड आप्पासाहेब शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पर्वती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), विजय खोमणे, पोलिस उपनिरीक्षक, चंद्रकांत कामठे, पोलिस अंमलदार कुंदन शिंदे, दीपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, जगदीश खेडकर यांनी केली आहे.

पोलिस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ७१ वी कारवाई आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त, सिंहगड रोड विभाग आप्पासाहेब शेवाळे हे करीत आहेत.

टॅग्स :MCOCA ACTमकोका कायदाPuneपुणे