शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अपंग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे दिव्यांगांच्या प्रश्नावर बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 2:12 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अपंग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने मंगळवारी (दि. १४) विद्यापीठात ‘दिव्यांगांचे मानसिक संतुलन व मानसिक विकलांगता’ या विषयावर बैठक आयोजिण्यात आली आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अपंग कल्याण आयुक्तालयाच्या वतीने मंगळवारी (दि. १४) विद्यापीठात ‘दिव्यांगांचे मानसिक संतुलन व मानसिक विकलांगता’ या विषयावर बैठक आयोजिण्यात आली आहे. विद्यार्थी विकास मंडळाच्या परिसरातील दत्तो वामन पोतदार संकुलात सकाळी ९ वाजता ही बैठक सुरू होणार आहे.या वेळी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील व कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित राहणार आहेत.आपल्या महाविद्यालय, तसेच संस्थेतील दिव्यांगांचे मानसिक संतुलन व मानसिक विकलांगता याविषयी ऐच्छिक काम करू इच्छिणाºया व्यक्ती व कार्यक्रम अधिकारी यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ