शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

पुण्यात रविवारी मिनी मॅरेथॉन

By admin | Published: January 25, 2017 2:26 AM

पांढरे डाग (कोड) असणाऱ्या व्यक्तींचा श्वेता असोसिएशन हा स्वमदत गट. दर वर्षी जनजागृतीसाठी मिनी मॅराथॉन आयोजित

पुणे : पांढरे डाग (कोड) असणाऱ्या व्यक्तींचा श्वेता असोसिएशन हा स्वमदत गट. दर वर्षी जनजागृतीसाठी मिनी मॅराथॉन आयोजित करीत असतो. येत्या रविवारी (दि. २९) कॅम्पमधील बी. जे. मेडिकल कॉलेज ग्राउंड येथून सकाळी ६ वाजता या रनची सुरुवात होणार आहे.‘लोकमत’च्या सहकार्याने हा उपक्रम होणार असून फ्री रनर्स ग्रुप आणि बी. जे. मेडिकल यांचा प्रमुख सहभाग असेल. सर्वसामान्य जनतेचा सहभाग असावा, यासाठी ३ किमी आणि ५ किमी चालणे किंवा धावणे आणि १० किमी धावणे, अशी वर्गवारी करण्यात आली आहे.या प्रसंगी डॉ. के. एच. संचेती अध्यक्ष म्हणून तसेच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, खासदार अनिल शिरोळे, बी. जे. मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आमदार मेधा कुलकर्णी, आयएमए अध्यक्ष डॉ. मोहन जोशी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)