शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शहरात ७़४ अंश सेल्सिअस नीचांकी किमान तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 1:47 AM

देशात सर्वत्र थंडीचा लाट दिसून येत असून त्याचा परिणाम शुक्रवारी पुणे शहरात दिसून आला. 

पुणे : देशात सर्वत्र थंडीचा लाट दिसून येत असून त्याचा परिणाम शुक्रवारी पुणे शहरात दिसून आला. या हंगामातील सर्वांत नीचांकी किमान तापमान ७.४ अंश सेल्सिअस शुक्रवारी पुण्यात नोंदविण्यात आले. २० डिसेंबर २०१० रोजी ६़५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.हवामानातील चढ-उतारामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात कधी थंडीचा कडाका तर कधी हिवाळ्यात उन्हाचा तडाखाजाणवत होता़ १७ डिसेंबरला या हंगामातील सर्वांत कमी किमान तापमान ८़३ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. १९ डिसेंबरला शहरातील किमान तापमान ९़३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़ त्यानंतर २० डिसेंबरला त्यात आणखी घट होऊन ते ८़८ अंश सेल्सिअस नोंदविले़ त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाºयांना अडथळा निर्माण झाल्याने शहरातील तापमानात वाढ होऊन ते १५़९ अंशांपर्यंत वाढले होते़ त्यानंतर पुढील दोन दिवसांत किमान तापमानात पुन्हा घट होऊ लागली़ गुरुवारी सकाळी १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात शुक्रवारी आणखी घट होऊन ते ७़४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनPuneपुणे