शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

पुणे शहर हादरले, अल्पवयीन मुलीवर सहा जणांकडून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 10:25 AM

पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

किरण शिंदेपुणे : सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुणे शहर हादरले आहे. चाकूचा धाक दाखवून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यासोबत सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर या मुलीचे लग्न अवस्थेतील फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत पुन्हा बलात्कार करण्यात आला. चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुलै २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला.

याप्रकरणी ओम राजू तिंबोळे, जय राजू तिंबोळे, अनिल जाधव, सुनील जाधव, शुभम आणि किरण जावळे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी पंधरा वर्षे वयाची आहे. ती अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही आरोपी अनिल जाधव याने चाकूचा धाक दाखवून तिला विशाल नगर येथील एका लॉजवर घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने यावेळी तिचे लग्न अवस्थेतील फोटो काढले. नंतर हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर आरोपींनी तिच्यावर बाणेर आणि औंध परिसरात पुन्हा सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी