शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

तलाठी भरतीसाठी पुण्यातून सर्वाधिक अर्ज; उद्यापासून परीक्षेला प्रारंभ

By प्रशांत बिडवे | Published: August 16, 2023 8:19 PM

राज्यात टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीमार्फत तलाठी भरती २०२३ परीक्षेचे आयाेजन केले आहे.

पुणे: राज्याच्या महसूल विभागाच्या गट - क संवर्गातील तलाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. तलाठी पदासाठीच्या ४ हजार ६४४ जागांसाठी सुमारे साडेदहा लाख उमेदवार मैदानात आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक १ लाख १४ हजार ६८४ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तर वाशिम जिल्ह्यातून सर्वात कमी २ हजार ६३६ अर्ज आले आहेत. उद्यापासून तलाठी भरती परीक्षेला प्रारंभ हाेणार असून दि. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे.

राज्यात टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीमार्फत तलाठी भरती २०२३ परीक्षेचे आयाेजन केले आहे. तलाठी परीक्षेसाठी राज्यातील ३६ जिल्ह्यातून तब्बल १० लाख ४१ हजार ७१३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक अर्ज आलेल्या पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये पुणे पाठाेपाठ रायगड १ लाख ५३७ आणि नाशिक ६८ हजार ३८ यांचा क्रमांक लागताे. यासह अहमदनगर ६१ हजार ६३३, साेलापूर ५८ हजार ९७७, चंद्रपूर ५६ हजार ९३०, बीड ४८ हजार ७७२, जळगाव जिल्ह्यांत ४८ हजार ३३६ अर्ज प्राप्त झाले आहेत.तीन जिल्ह्यांत सर्वात कमी अर्जसर्वात कमी अर्ज आलेल्या जिल्ह्यांत वाशिम नंतर मुंबई शहर ३ हजार ७९३ आणि अकाेला ६ हजार ४०४ अर्ज आले आहेत.

पुण्यात ११ केंद्रांवर हाेणार परीक्षापुणे जिल्ह्यांत तलाठी भरतीसाठी दि. १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत परीक्षेचे आयाेजन केले आहे. पुणे शहर पाेलीस आयुक्तालयातील ११ केंद्रावर टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सह आयुक्त संदिप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात दाेन पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली आहे.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षा