शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
2
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
3
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
5
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
7
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
8
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
9
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
10
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
11
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
12
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
13
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
14
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
15
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
16
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
17
दो भाई दोनों तबाही! शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची भन्नाट कॉमेडी; चाहत्यांना हसू आवरेना
18
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
19
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
20
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत

Suicide: बारामतीत महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 2:42 PM

अभियंत्याने आत्महत्या का केली, याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही

बारामती : बारामती शहरातील महावितरण सहाय्यक अभियंत्याने स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मनीष माधवराव दंडवते ( वय ४३ )असे या अभियंत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंडवते हे दोन दिवसापासून कामावर हजर नव्हते. येथील वर्ग दोन बिल्डिंग फ्लॅट नंबर अ ६ तिसरा मजला उर्जा भवन कर्मचारी वसाहत येथे ते राहण्यास होते. शनिवारी (दि ५) सकाळी  डबेवाला त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी आला. मात्र, दंडवते यांनी दरवाजा उघडला नाही. प्रतिसाद न मिळाल्याने डबेवाल्याने तावदान आतून डोकावून आत पाहिले. यावेळी त्याला दंडवते यांनी किचनमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे  निदर्शनास आले. त्यानंतर डबेवाल्याने पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली. 

पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी जाऊन पाहणी केली. दंडवते यांचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर दरवाजा तोडून दंडवते यांचा दोन पंचांसमक्ष पंचनामा करून मृतदेह खाली घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी सिल्वर जुबली याठिकाणी दंडवते यांंचा मृतदेह पाठवण्यात  आला आहे. अभियंता दंडवते हे या ठिकाणी कुटुंबा शिवाय राहत होते. त्यांचे कुटुंबीय सोलापूर या ठिकाणी राहण्यास होते. घटनेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आलेली आहे. दंडवते यांनी आत्महत्या का केली, याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliceपोलिसDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी