शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज पुन्हा दोन तास राहणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 7:30 AM

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (गुरुवारी) पुन्हा एकदा दोन तास बंद राहणार आहे.

ठळक मुद्देमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (गुरुवारी) पुन्हा एकदा दोन तास बंद राहणार आहे.पनवेलजवळ दिशादर्शक फलक बसवण्याच्या कामासाठी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. बंद दरम्यान पुण्याला जाणारी वाहतूक कळंबोली बायपासमार्गे वळवण्यात येणार आहे.

रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (गुरुवारी) पुन्हा एकदा दोन तास बंद राहणार आहे. पनवेलजवळ दिशादर्शक फलक बसवण्याच्या कामासाठी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे.  पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 दरम्यान बंद असणार आहे. तसेच बंद दरम्यान पुण्याला जाणारी वाहतूक कळंबोली बायपासमार्गे वळवण्यात येणार आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे पनवेलजवळ दिशादर्शक फलक बसवण्यात येणार आहे.  एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दोन तास बंद राहणार असल्यास वाहनांची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक कळंबोली बायपासमार्गे वळवण्यात येणार आहे.  याआधी दोनदा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरची वाहतूक देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली होती. 

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे