शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
7
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
8
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
9
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
10
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
11
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
12
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
13
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
14
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
15
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
16
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
17
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
19
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
20
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 

तरुणाचा खून, पाच तासांत आरोपी जेरबंद

By admin | Published: February 29, 2016 12:53 AM

येथे जुन्या भांडणाच्या रागावरून पाच जणांनी रजत भारत निमजे (वय २२, वडगाव मावळ) या तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना येथील कानिफनाथ मंदिराजवळ शनिवारी रात्री

वडगाव मावळ : येथे जुन्या भांडणाच्या रागावरून पाच जणांनी रजत भारत निमजे (वय २२, वडगाव मावळ) या तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला. ही घटना येथील कानिफनाथ मंदिराजवळ शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. खुनानंतर फरार झालेल्या पाचही आरोपींना पोलिसांनी अवघ्या पाच तासांत अटक केली.या प्रकरणी दर्शन संजय वहिले (वय २०), संकेत दत्तात्रय वाबळे (१९), संकेत शिवाजी रौंधळ (१९), श्रेयश अशोक घारे (१९, चौघेही रा. वडगाव मावळ) व महेश काशिनाथ गायकवाड (वय २२, रा. वारंगवाडी, मावळ) अशी खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजत आणि आरोपी यांच्यात काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून आरोपींनी रजत याला येथील श्री कानिफनाथ मंदिराजवळ बोलावून घेत त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. खुनानंतर आरोपी फरार झाले होते. खुनाची माहिती समजल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फरारी संशयित आरोपींचा शोध सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव, सतीश होडगर, विजय पाटील, राजेंद्र मिरगे, सुनील जावळे, दत्ता बनसुडे, विशाल साळुंखे आणि सागर चंद्रशेखर यांच्या पथकाने रात्री उशिरा शिरगाव (ता. मावळ) येथील साईबाबा मंदिराजवळ ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांना वडगाव न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)