शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

‘एनआयपीएम’च्या पुणे विभाग अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:08 AM

एनआयपीएमच्या कार्यकारी समितीची सन २०२१-२३ साठीची निवडणूक नुकतीच घेण्यात आली. या वेळी निवडून आलेल्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये कल्याण पवार (उपाध्यक्ष), ...

एनआयपीएमच्या कार्यकारी समितीची सन २०२१-२३ साठीची निवडणूक नुकतीच घेण्यात आली. या वेळी निवडून आलेल्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये कल्याण पवार (उपाध्यक्ष), हेमांगी धोकटे (उपाध्यक्ष), प्रकाश बिमलखेडकर (सचिव), अमृता तेंडुलकर (अतिरिक्त सचिव), नितीन दांगल (खजिनदार), डॉ. संजय झोपे (सदस्य), डॉ. अजित ठाकूर (सदस्य), डॉ. नेहा साठे (सदस्य), डॉ. आशिष व्यास (सदस्य), डॉ. कॅप्टन. सी. एम. चितळे (सदस्य), अ‍ॅड. प्रशांत क्षीरसागर (सदस्य), सुनील नेवे (सदस्य), सदाशिव पाटील (सदस्य) यांचा समावेश आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) ही अखिल भारतीय स्तरावरील मनुष्यबळ विकास, औद्योगिक संबंध, कामगार समाजकल्याण तसेच प्रशिक्षण व विकास आदी विषयांत काम करणाऱ्या व्यावसायिकांची एकमेव संघटना असून, या संस्थेचे देशभरातील ५३ विभागांमध्ये १० हजारांहून अधिक सदस्य आहेत.

फोटो - नरेंद्र पाटील