शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

पाणी फाउंडेशन स्पर्धेत नायगाव सहभागी

By admin | Published: March 27, 2017 2:17 AM

सिनेकलावंत आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप

जेजुरी : सिनेकलावंत आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन संस्थेच्या वतीने गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नायगाव (ता. पुरंदर) या गावानेही सहभाग घेतला आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे निवडलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि पुरंदर हे दोन तालुके स्पर्धेसाठी निवडलेले असून, पुरंदर तालुक्यातील अनेक गावे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी गाव दुष्काळमुक्तीसाठी राजकीय व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे लागेल. यावेळी रघुनाथ जगताप, शंकर शिंदे, उदय नाकती यांनीही ग्रामस्थांना पाणी अडवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. बैठकीला पाणी फाउंडेशनचे सुधीर सांगारे, एल. ए. पठाण, अक्षय बनकर, तसेच सिद्धेश्वर सोसायटीचे चेअरमन प्रदीप खेसे, नायगाव सोसायटीचे चेअरमन मल्हारी कड, उपसरपंच सविता खेसे, सदस्या मंदाकिनी कड, ग्रामसेवक बी. आर. कांबळे, तसेच चंद्रकांत कड, परशुराम खेसे, विठ्ठल कड, शांताराम कड, अनिल खेसे, प्रवीण जगताप, विलास चौंडकर, आदीनाथ भागवत, माऊली सोनवणे, विद्या कड, शीतल खेसे, आदी उपस्थित होते. यासंदर्भात, नायगाव येथे गावबैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. बैठकीत ग्रामस्थांनी एकमुखी सहभाग नोंदवला असून, यावेळी ग्रामस्थांना दुष्काळाच्या फिल्म दाखवण्यात आली. त्याच बरोबर पाणी फाउंडेशनचे पुरंदर तालुका समन्यवयक सुरेश सस्ते यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.