शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

दौंडमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:08 AM

दौंड तालुक्यातील शिवसेनेच्या सातत्यपूर्ण समाजकारणाने प्रभावित होऊन राष्ट्रवादी दौंड शहर अल्पसंख्याक युवक अध्यक्ष चांद बादशहा हुसेन शेख, अल्पसंख्याक दौंड ...

दौंड तालुक्यातील शिवसेनेच्या सातत्यपूर्ण समाजकारणाने प्रभावित होऊन राष्ट्रवादी दौंड शहर अल्पसंख्याक युवक अध्यक्ष चांद बादशहा हुसेन शेख, अल्पसंख्याक दौंड शहर उपाध्यक्ष नासिर पीरमहंमद शेख, अल्पसंख्याक दौंड शहर सरचिटणीस इरफान लाला शेख तसेच भाजपाचे दौंड शहर सरचिटणीस शाकीर तफजुल शेख, दौंडमधील व्यापारी नागरिकांसह इरफान शेख, शहनवाज शेख, शरीफ सय्यद, सलीम शेख, मोहन कांबळे, अविनाश कंपलीकर, मोहम्मद रफीक शेख, प्रथमेश सोनवणे, आय्याज शेख, अब्दुल शेख यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर व शिवसेना दौंड शहरप्रमुख आनंद पळसे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, दौंड शहरप्रमुख आनंद पळसे, दौंड शहर संघटक अजय कटारे, विभागप्रमुख इब्राहिम तांबोळी, शिवसेना उपतालुका प्रमुख नवनाथ जगताप, विभागप्रमुख हनुमंत निगडे, अजित फुटाणे, माऊली आहेर, शंकर शितोळे, प्रशांत जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

३१ केडगाव

चौफुला (ता. दौंड) येथे मुस्लिम बांधवांच्या प्रवेशप्रसंगी महेश पासलकर व सर्व मान्यवर.

===Photopath===

310521\31pun_6_31052021_6.jpg

===Caption===

३१ केडगाव  चौफुला (ता. दौंड) येथे मुस्लिम बांधवांचा प्रवेश प्रसंगी महेश पासलकर व सर्व मान्यवर.