शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

केडगावला नवीन ज्वारीची आवक

By admin | Published: March 02, 2016 1:09 AM

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव उपबाजारात नवीन ज्वारीची आवक सुरू झाली असून, बाजारभाव तेजीत निघाले

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव उपबाजारात नवीन ज्वारीची आवक सुरू झाली असून, बाजारभाव तेजीत निघाले. दौंड तालुक्यात टोमॅटो, कोथिंबीर, मेथी, वांगी, भोपळा, शेवगा यांचे बाजारभाव स्थिर निघाले, तर मिरची, कारली, भेंडी, दोडका, काकडी यांचे बाजारभाव तेजीत निघाले. लिंबाच्या आवकेत वाढ होऊन बाजारभाव स्थिर निघाले, तर भुसार मालाचे बाजारभाव स्थिर असल्याची माहिती सभापती ज्ञानदेव चव्हाण आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी संयुक्तरीत्या दिली. दौंड येथे भाजीपाल्याची आवक - (१0 किलोप्रमाणे) - टोमॅटो (४७) ३0-८0, वांगी (३६) ५0-१00, दोडका (३) १५0-२३0, भेंडी (११) २00-३५0, कारली (३) २00-२५0, हिरवी मिरची (२१) २00 ते २५0, भोपळा (२८) ६0 ते १२0, काकडी (३५) १00 ते २३0, शेवगा (४0) ७0 ते १५0. कोथिंबीर (१७३५0 जुड्या) १00 ते ३५0, मेथी (१४३२0 जुडी) १00-५00.दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (७५) १६00 ते २000, ज्वारी (६) १८00 ते २३00, बाजरी (२) १५0१ ते १७0१, लिंबू (६५) ३३0-६३१.केडगाव येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (२८५) १६५0 ते २१0१, ज्वारी (८६९) १६0१ ते २५0५, बाजरी (१४४) १३५१ ते २000, हरभरा (१११) ३८५0 ते४३00, मका (१0५) १३00 ते १५५0, तुर (१५) ६000 ते ६८00, लिंबू (१७५) ४00-८६0.पाटस येथील भुसार मालाची आवक : गहू (एफ.ए.क्यू.) (१७) १५५१ ते १९00, ज्वारी (९) १४00 ते २३११, बाजरी (१४) १५00 ते २0५१, हरभरा (४) ४000 ते ४0५0, मका (२) १४५१ ते १४५१. यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफ.ए.क्यू.) (२४) १५५१ ते २१२६, ज्वारी (५) १५५१ ते २४0१, बाजरी (५) १६00 ते २१0१, हरभरा (१) ३८११ ते ३८११, लिंबू (१७७) ४00 ते ८00.