शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

VIDEO | मिरवणूक नवरदेवाची नाही तर विद्यार्थ्यांची! शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:46 PM

रेटवडी सतारकावस्तीची जिल्हा परिषद शाळा...

राजगुरूनगर: रेटवडी (ता. खेड ) सतारकावस्ती येथील जिल्हा परिषद शाळेने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचे जंगी स्वागत केले. नवीन विद्यार्थ्यांचे बैलगाडीत बसवून ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी भारावून गेले होते.

राज्यातील अनेक शाळा दि. १५ बुधवारी सुरु झाल्या. अनेक छोट्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचा आज श्रीगणेशा झाला. शाळेत मुलाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. तालुक्याच्या पूर्व भागातील रेटवडी येथील सतारकावस्तीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची बैलगाडीत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यामुळे चिमुकले विद्यार्थी आंनदित झाले होते.

शाळा आवारात रांगोळी काढून विद्यार्थ्याचे औक्षण करून गुलाबपुष्प देण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके देऊन खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सोपान मांजरे, शिक्षक मुगुटराव मोरे, पांडुरंग देवडे, नंदकुमार वाघमारे, बाळासाहेब जाधव, प्रणोती गावडे, अनिता वाळूंज, गणेश चक्कर, सुवर्णा गाडीलकर, प्राजक्ता नेटके, अस्मिता सांडभोर, स्मिता शिंदे, रेटवडीच्या सरपंच माया थिटे, शालेय समिती अध्यक्ष सुनिल वाबळे, विलास पवार, संजय हिंगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडSchoolशाळा