शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

मदतीचा नवा फंडा! जुन्नरमध्ये कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दिली चक्क स्वतःची स्कॉर्पिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 12:23 PM

सोमतवाडी येथील आदिवासी नेते देवराम लांडे यांचा पुढाकार, इंधन व चालकाचा खर्चही लांडे करणार

ठळक मुद्देजोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही तोपर्यंत गाडी रुग्णसेवेत राहणार

जुन्नर: कोरोनाच्या संकटात सामाजिक बांधिलकी जपत असंख्य व्यक्ती मदतीसाठी उभे राहत आहेत. काही जण गरजूना अन्नवाटप करत आहेत. तर अनेकांकडून आर्थिक साहाय्य केले जात आहे. अशाच कठीण काळात जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथील आदिवासी नेते देवराम लांडे यांनी कोरोना रुग्णांना मदत करण्याचा नवा मार्ग काढला आहे. त्यांनी रुग्णांच्या प्रवासासाठी चक्क स्वतःची स्कॉर्पिओ गाडी दिली आहे.

गाडीचा इंधन आणि चालकाचा खर्च ते स्वतः करणार असून जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही. तोपर्यंत गाडी रुग्णसेवेत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राजकिय टिका टिपण्णी, लक्षवेधी सामाजिक आंदोलने यामुळे लांडे हे नेहमीच चर्चेत असतात. आक्रमक व ग्रामीण भाषाशैलीमुळे त्यांच्या कर्तृत्वाची नवी ओळख निर्माण झाली आहे.

त्यांनी स्वतःची वापरती गाडी सोमतवाडी कोरोना केअर सेंटरला कोरोना रुग्णांना आणण्यासाठी व बरे झाल्यावर घरी सोडण्यासाठी दिली आहे. आदीवासी भागातील प्रत्येक कुटुंब हे माझी जबाबदारी या भावनेतून ही गाडी दिलीआहे. कर्ज काढण्याची वेळ आली तरी रुग्णसेवा  खंडीत होऊ देणार नसल्याचे लांडे यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Puneपुणेjunnarजुन्नरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार