सोनम होले यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंचपदासाठी नितीन होले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, सरपंच सुरेखा होले, सदस्य सोनम होले, दिलीप सुतार, साक्षी होले, सुषमा होले, तेजल राक्षे, संगीता होले, मनीषा होले, बबन होले, दिनकर होले, दत्तात्रय होले, अरुण होले, विश्वनाथ होले, राजू होले, विकास होले, कांताराम मलघे, जगदीश धुमाळ, ग्रामसेवक भाऊसाहेब चव्हाण, पोलीस पाटील संतोष होले, दादाभाऊ होले, नंदू होले, बाळू होले उपस्थित होते.
२९ दावडी
होलेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नितीन होले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.