शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

अधिकाऱ्यांकडून कार्यवाही नाही : कोळसे-पाटील

By admin | Published: December 24, 2016 12:42 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक लढताना उमेदवारी अर्जासोबत शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दिली

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक लढताना उमेदवारी अर्जासोबत शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दिली नव्हती. याची तक्रार करूनही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही, अशी माहिती माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी दिली. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक अधिकाऱ्यांना यावर त्यांचे म्हणणे १६ जानेवारीपर्यंत मांडावे, अशी नोटीस बजावल्याचेही त्यांनी सांगितले.नागपूर येथील अ‍ॅड. सतीश उके यांनी ही याचिका दाखल केली आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी फडणवीस यांनी सादर शपथपत्रात दोन गुन्ह्यांची माहिती दिली नाही. याविरोधात उके यांनी तक्रार केली होती.