शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

खोदकाम मुदतीत पूर्ण न करणाऱ्यांची एनओसी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 12:59 AM

विकासाची कामे खूप सुरू आहेत़ त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा होतो़ ही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यास संबंधितांना वाहतूक पोलिसांकडून देण्यात येणारी एनओसी रद्द करण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्तपंकज देशमुख यांनी सांगितले़

पुणे : शहरात विकासाची कामे खूप सुरू आहेत़ त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा होतो़ ही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यास संबंधितांना वाहतूक पोलिसांकडून देण्यात येणारी एनओसी रद्द करण्यात येईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्तपंकज देशमुख यांनी सांगितले़देशमुख यांची पुणे पोलीस दलात पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाली़ त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी देशमुख यांच्यावर वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविली आहे़ देशमुख यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला़देशमुख यांनी सांगितले की, पुणे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे़ नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी जनजागृती केली जाते़ यासाठी नागरिकांचेही सहकार्य घेण्यात येत आहे़ वाहतूक सुधारण्यासाठी नागरिक आणि वाहतूक कर्मचाऱ्यांकडून सूचना मागविण्यात येतील़ हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहतुकीला अडथळा होत असतो़ ही कामे अनेकदा रेंगाळतात़ महापालिकेने ठेकेदारांना काम पूर्ण करण्यासाठी कालावधी नेमून दिलेला असतो़ वेळेत कामे पूर्ण न करणाºया ठेकेदारांची एनओसी रद्द करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़>रविवारी भाजपाने काढलेल्या दुचाकी रॅलीतील दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते़ त्याच्यावर कारवाईबाबत विचारले असता नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई होईल़ सीसीटीव्हीच्या माध्यमातून या रॅलीतील दुचाकीस्वारांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल़