शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

‘बिग बॉस’च्या चित्रीकरणाला ‘ना हरकत’ परवाना रद्दची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 4:28 AM

‘बिग बॉस’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी लोणावळा नगर परिषदेने दिलेला ‘ना हरकत’ परवाना रद्द करा, असा अहवाल नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे. यावरून नगर परिषदेने बिग बॉसच्या संचालक कंपनीला अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत

लोणावळा (जि. पुणे) : ‘बिग बॉस’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी लोणावळा नगर परिषदेने दिलेला ‘ना हरकत’ परवाना रद्द करा, असा अहवाल नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने दिला आहे. यावरून नगर परिषदेने बिग बॉसच्या संचालक कंपनीला अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्यामुळे ही मालिका अंतिम टप्प्यात आली असताना अडचणीत येण्याची शक्यता आहे.लोणावळा नगर परिषदेचे नगरसेवक देविदास कडू यांनी ‘बिग बॉस’ला देण्यात आलेला परवाना व बांधकाम याबाबत माहिती मागवली होती.या अर्जाच्या आधारे नगर परिषदेच्या मिळकत व अतिक्रमण विभागाने या मालिकेचे चित्रीकरण सुरू असलेल्या लोणावळा बाजार भागातील एबीसी बेअरिंग कंपनीच्या आवारात जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी परवानगी नसतानादेखील १३ व्हीआयपी स्वच्छतागृहे बांधल्याचे निदर्शनास आले आहे.तसेच ‘ना हरकत’ परवाना देताना ज्या अटी व शर्ती घालून देण्यात आल्या होत्या, त्यांपैकी अट क्र. २ व ७चा भंग झाला असल्याचे समोर आले.

टॅग्स :Big Boss 11बिग बॉस ११Puneपुणे