शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

दौंडच्या ६ व्यक्तींना तडीपारीच्या नोटिसा

By admin | Published: October 13, 2014 12:29 AM

तालुक्यातील ६ व्यक्तींना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.

दौंड : तालुक्यातील ६ व्यक्तींना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली. दौंड नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक राजू बारवकर, गणेश वैरागे (खामगाव फाटा), सुहास ठोंबरे (कासुर्डी), बापू ठोंबरे (कासुर्डी), धनंजय झुरुंगे (बोरीऐंदी), अशोक एडके (खामगाव फाटा) यांचा समावेश आहे. त्यांना आपले स्पष्टीकरण देण्यासाठी बुधवार (दि. १२ नोव्हेंबर) रोजी सकाळी ११ वाजता सासवड येथील प्रांत कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे नमूद केले. वरील ६ व्यक्तींनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत, त्यामुळे सार्वजनिक शांतता, मालमत्ता व लोकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, तुम्ही पुन्हा गुन्हे करण्याची शक्यता आहे तेव्हा तुम्हाला पुणे शहर, पुणे ग्रामीण, सोलापूर, सातारा, अहमदनगर या पाच जिल्ह्यांतून ३ वर्षांसाठी हद्दपार करावे, असे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षकांनी कळविले आहे, असे नोटीसीत म्हटले आले आहे.