शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आता भाजपाचे सरकार आणा

By admin | Published: September 19, 2014 2:24 AM

देश काँग्रेसमुक्त केला आता राज्याला काँग्रेसमुक्त करुन भाजपाचे सरकार आणा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे कार्यकत्र्याना केले.

चौंडी (जि.अहमदनगर) : पूर्वी महाराष्ट्रातील नेत्यांचे दिल्लीत वजन होते. कारण तेव्हा हे राज्य सवरेत्तम होते. पण गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या आत्महत्या, वीज भारनियमन आदींमुळे या राज्याची रया गेली. राज्यातील सत्ताधा:यांनी जनतेला लुटले. देश काँग्रेसमुक्त केला आता राज्याला काँग्रेसमुक्त करुन भाजपाचे सरकार आणा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी येथे कार्यकत्र्याना केले. 
आ. पंकजा मुंडे-पालवे यांच्या नेतृत्त्वातील ‘पुन्हा संघर्ष यात्रे’चा समारोप पुण्योक अहिल्यादेवींची जन्मभूमी चौंडीत झाला. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आ.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विनोद तावडे, श्याम जाजू, महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया राहाटकर, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा स्मिता वाघ आदी होते. 
स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न आता आपण पूर्ण करु, अशी भावनिक साद घालतानाच ‘राज्यात भाजपाचे सरकार येणार आहे’, असा विश्वास व्यक्त केला़ तर अजित पवार म्हणतात, आता माझी सटकली. जनतेने तुम्हाला 5 हजारांवर दिवस दिले, एवढे दिवस काय केले, असा सवाल करत ‘अजित पवार, आली रे आली आता तुझी बारी आली’ असे आव्हान तावडे यांनी अजित पवारांना दिल़े   (प्रतिनिधी)
 
..तर स्व. मुंडेच मुख्यमंत्री असते
भाषणाच्या प्रारंभालाच अमित शहा यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. ते म्हणाले, गोपीनाथराव असते तर आज त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढविली असती. तेच या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. 
 
शरद पवारांनी केले 
राजकारणाचे व्यापारीकरण 
कोल्हापूर : एकेकाळी देशाला नेतृत्व देणा:या तसेच नैतिकता आणि विकासाच्या ुबाबतीत आदर्श निर्माण करणा:या महाराष्ट्रात शरद पवार यांनी राजकारणाचे  व्यापारीकरण केले, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केला. राज्यातील कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्याची नि:पक्ष चौकशी झाली, तर त्यांचा एकही नेता जेल बाहेर राहणार नाही, असे शहा म्हणाले. प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी शहा हे महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले होत. विमानतळावर स्वागतासाठी जमलेल्या कार्यकत्र्याना त्यांनी मार्गदर्शन केले.