शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

आता बारावीनंतर उडवा विमान, पुणे विद्यापीठात अभ्यासक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 3:20 AM

केवळ २० विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार आहे,

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातर्फे ‘बी.टेक. एव्हिएशन’ हा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे देशात प्रथमच बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन विमान उडविण्याचे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. केवळ २० विद्यार्थ्यांनाच या अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार आहे, असे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी सांगितले.विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने पदव्युत्तर एम. टेक. एव्हिएशन अभ्यासक्रम सुरू केला आहे. परंतु आता विज्ञान शाखेतून ‘पीसीएम ग्रुप’ घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बी.टेक.एव्हिएशनला प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. व्यवस्थापन परिषदेने या अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे.

डॉ. अभ्यंकर म्हणाले, विद्यापीठाने अमेरिका, दक्षिण अफ्रिका आणि जर्मनी या देशातील एव्हिएशन क्षेत्रातील नामांकित प्रशिक्षण संस्थांबरोबर करार केले आहेत. अभ्यासक्रम पूर्ण करताना दीड वर्ष प्रत्यक्ष विमान उडविण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. तर अडीच वर्षे एव्हिएशन क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क ४० ते ८० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठ