शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

मतदार यादीबाबत मागविल्या हरकती

By admin | Published: February 20, 2016 12:49 AM

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ जागा ‘अ’ विद्यानगर या प्रभागाची पोटनिवडणूक घेणेसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला कळविला आहे.

आकुर्डी : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ जागा ‘अ’ विद्यानगर या प्रभागाची पोटनिवडणूक घेणेसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला कळविला आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी तयार केली असून, त्यावर २७ फेबु्रवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. मार्च २०१२मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत जगदीश शेट्टी प्रभाग क्रमांक ८ (अ)मधून (विद्यानगर) निवडून आले. मात्र, विभागीय जात पडताळणी समितीने शेट्टी यांचा जात दाखला अवैध ठरवला आहे. निवडणूक आयोगाने या जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक ८ची प्रारूप मतदार यादी तयार केली आहे. मतदार यादीमध्ये काही हरकती व सूचना असल्यास त्यासंबंधी २० ते २७ फेबु्रवारीदरम्यान महापालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील स्थानिक संस्था कर विभागाचे कार्यालय, निगडी, प्राधिकरणातील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, आकुर्डीतील सहायक मंडलाधिकारी विभागीय कार्यालय, आकुर्डीतील तहसील कार्यालय या ठिकाणी लेखी अर्ज सादर करता येणार आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी तयार केली असून, त्यावर २७ फेबु्रवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल होतील. (प्रतिनिधी)