शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

अबब..! तब्बल पाच लाख रुपये मोजून पुणे महापालिका करणार फक्त १ वृक्ष खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 4:56 PM

गुलटेकडी येथील भाजपच्या एका स्थानिक नगरसेवकाच्या दबावातून पुणे महापालिकेच्यावतीने हे टेंडर काढण्यात आल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप

ठळक मुद्दे६५ वृक्ष खरेदी केले जाणार असून,त्याची किंमत तब्बल ३ कोटी ४३ लाख ५० हजार

पुणे : सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी येथील पुनावाला उद्यानात वृक्षारोपण करण्याकरिता, तब्बल पाच लाख २८ हजार रुपयांना एक वृक्ष खरेदी करण्याचे टेंडर महापालिकेच्या वतीने काढले गेले आहे. विशेष म्हणजे या टेंडरच्या माध्यमातून फक्त ६५ वृक्ष खरेदी केले जाणार असून, त्याची किंमत तब्बल ३ कोटी ४३ लाख ५० हजार एवढी होत आहे.         गुलटेकडी येथील भाजपच्या एका स्थानिक नगरसेवकाच्या दबावातून पुणे महापालिकेच्यावतीने हे टेंडर काढण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. सन २०१८ साली या कामाचे टेंडर काढण्यात आले होते. त्यामुळे सध्या या कामाची मुदत संपली असताना वृक्ष खरेदी का करायची आहे, हा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिवाय टेंडरची तब्बल २ वर्षाने मान्यता घेतली जाते हे कोणता नियमात बसते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.     या वृक्षांची महापालिकेच्या दरसुचीमध्ये (डीएसआर) मध्ये नोंद नाहीत. तसेच इस्टीमेट समितीची मान्यता नसताना हे टेंडर दबावाखाली काढण्यात आले आहे. २ कोटी ५८ लाख रुपयांचे मूळ टेंडर असताना, टेंडर दरापेक्षा ८५ लाख रुपयये जास्त दराने हे टेंडर आले आहे.  टेंडर दर वस्तुस्थिती व बाजार भावाशी सुसंगत नसल्याचे उद्यान विभागाने म्हटले असताना हे टेंडर मान्यतेसाठी पाठविण्याबाबत सत्ताधारी भाजपाचे नेते प्रशासनावर दबाव टाकत असल्याचा आरोप ही जगताप यांनी यावेळी केला.

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस