शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
3
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
4
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
5
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
6
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
7
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
8
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
9
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
10
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
11
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
12
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
13
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
14
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
15
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
16
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
17
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
18
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
19
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
20
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

पिंपरे येथे एकाचा गळा चिरुन खून; नीरा डाव्या कालव्याच्या भरावावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2023 10:28 PM

पुरंदर तालुक्यातील नीरा नाजीक पिंपरे येथे कोयत्याचा वार करून एकाचा खून करण्यात आला आहे.

नीरा: पुरंदर तालुक्यातील नीरा नाजीक पिंपरे येथे कोयत्याचा वार करून एकाचा खून करण्यात आला आहे. हरिश्चंद्र बजरंग थोपटे यांचा यामध्ये मृत्यू  झाला आहे. 

कोयात्याचा वार करून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. जेजुरी पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. हरिश्चंद्र बजरंग थोपटे (वय ४२) रा. बेंदवस्ती पिंपरे (खुर्द) हे ज्युबिलंट कंपनीत ते माथाडी कामगार होते. कमावरुन घरी जाताना त्यांच्यावर वार करण्यात आले. साडेसात वाजता पुणे पंढरपूर महामार्गालगत नीरा डाव्या कालव्यारील डाव्या बाजूच्या भरव्यावरून दुचाकी हिरोहोंडा सी.डी १०० क्रमांक एम.एच. १२- बी.आर. ७२१९ वरुन जात असताना अचानक अज्ञात व्यक्तीने वार केल्याची चर्चा आहे. थोपटे यांचा गळा चिलेल्या अवस्थेत म्रुतदेह लोकांन आढळला. तिक्ष हत्याराने अज्ञात व्यक्तीने वार केल्याचे दिसून येत आहे. तीन वार इतका जोरात आहे की सराईत गुन्हेगाराने वार केल्याचे जाणवते असल्याची चर्चा स्थळी आहे. कपाळावर, नाकावर व हणवटी ते मान या भागात खोलवर जखमा असल्याने ते जागीच म्रुत पावले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी