पुणे : देशातील 下उद्योगक्षेत्रासाठी载 आवश्यक असलेली 下अप्रेन्टिस载 योजनेची व्याप्ती स्वरुप व अंमलबजावणी 下या载 विषयी चर्चा करण्यासाठी 下‘अप्रेन्टिस载 योजनेचे उद्योगजगताला होणारे 下फायदे’载 下या载 विषयावरील परिसंवाद आयोजिला आहे. पुणे व सातारा जिल्ह्यासाठी शुक्रवार 下(दि.21)载 रोजी सकाळी 11.30 वाजता 下हा载 कार्यक्रम होणार असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.
ऑनलाईन होणाऱ्या परिसंवादात यशस्वी 下अॅकॅडमी载 फॉर 下स्किल्सचे载 संचालक संजय छत्रे व यशस्वी संस्थेच्या कॉर्पोरेट रिलेशन विभागाचे व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी 下या载 मान्यवरांचा 下या载 परिसंवादात सहभागी होणार आहे. अधिकाधिक मनुष्यबळ व्यवस्थापकांनी 下या载 下परिसंवादासाठी载 नाव नोंदणी करावी. 下या载 मोफत होणाऱ्या परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी लिंकवर 下http://tiny.cc/sded_apprenticeship载 नावनोंदणी करण्याचे
आवाहनही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
****