या रक्तदान शिबिराला विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, भाजपच्या नेत्या व जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, नियोजन मंडळाचे सदस्य विकास दरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, युवा नेते अमित बेनके, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सरपंच राजेंद्र मेहेर, सरपंच योगेश पाटे, विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे उपसरपंच माया डोंगरे, पुष्पा आहेर, उद्योजक संजय वारुळे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, डॉ. वर्षा गुंजाळ, अभय कोठारी अशोक गांधी, स्वप्निल भन्साळी, पप्पू चोरडिया आदी मान्यवरांनी भेट दिल्या.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विक्रांत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष वाजगे, मुकेश वाजगे, सूरज वाजगे, हर्षल वाजगे, सुजित डोंगरे, नीलेश गोरडे, अनिकेत वाजगे, गणेश वाजगे, पप्पू सोलाट, करण परदेशी, अतुल वाजगे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरात अतुल परदेशी यांनी २७ व्या वेळा, ज्येष्ठ नागरिक अशोक जंगम यांनी ३५ व्या आणि किरण वाजगे यांनी ३९ व्या वेळी रक्तदान केले. या रक्तदात्यांचा सन्मान विक्रांत मंडळाच्या वतीने केला.
१८ नारायणगाव
रक्तदात्यांचा सन्मान करताना विलास देशपांडे, पृथ्वीराज ताटे, सत्यशील शेरकर, संतोष वाजगे, सूरज वाजगे, किरण वाजगे.