शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे राजपथावर संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 8:16 PM

शालेय दशेपासून पाहिलेले स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद होत असून हा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडत आहेत

ठळक मुद्देपाच विद्यार्थ्यांची निवड : एका विद्यार्थीनीचा समावेश

पुणे : शालेय दशेपासून पाहिलेले स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद होत असून हा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडत आहेत.एनआरडीसाठी निवड झाल्याने स्वत:वरचा विश्वास अधिक वाढला असून समाजासाठी देशासाठी काही चांगले करण्याची उर्जा मिळाली आहे,अशा भावना राजपथावर संचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याचा मान मिळालेल्या सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची व एका विद्यार्थीनीची एनआरडी परेडसाठी निवड झाली आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर देशाच्या विविध सैन्यदलाच्या तुकड्यांचे संचलन होते.त्यात एनएसएसच्या विद्यार्थ्यांच्या तुकडीचाही समावेश असतो.या एनएनएसच्या तुकडीमध्ये महाष्ट्रातील १४ विद्यार्थ्यांचा समावेश झाला असून त्यातील ५ विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आहेत.निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत असून येत्या ३० डिसेंबर रोजी हे विद्यार्थी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.एनआरडी कॅपसाठी प्रथम विद्यापीठाच्या तीनही जिल्हांमधील विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड फेरी घेण्यात आली.त्यानंतर विद्यापीठ स्थरावरील व राज्य स्तरावरील फेरी झाली.याफेरीतून निवडलेल्या विद्यार्थ्यांची नागपूर येथे पश्चिम विभागातील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीतून बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या अक्षय जगदाळे, नºहे येथील सिंहगड इस्टिट्यूटच्या दर्पेश डिंगरे, नाशिक येथील एनव्हीपी कॉलेजच्या पुष्पक जगताप, आकुर्डीतील प्रशांत निकम या विद्यार्थ्यांचा आणि दौंड तालुक्यातील वरवंड येथील एकनाथ सिताराम कॉलेजच्या पूजा पेटकर या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आहे.--गेल्या काही वर्षांपासून घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाले आहे. देशासाठी राजपथावर संचलन करण्याची संधी मिळाली याचा अत्यंत आनंद होत आहे.- प्रशांत निकम ,विद्यार्थी -- लहानपणापासून पाहिलेले स्वप्न आज वास्तवात उतरले आहे. समाजासाठी आणि देशासाठी काही करण्यासाठी अधिक उर्जा मिळाली आहे. तसेच आत्मविश्वास वाढला आहे.- दर्पेश डिंगर,विद्यार्थी 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठdelhiदिल्लीStudentविद्यार्थी