शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मंगल कार्यालयांना पार्किंग बंधनकारक

By admin | Published: November 08, 2016 1:35 AM

लग्नसराईत रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होते. परंतु, मंगल कार्यालयांना पार्किंगची सुविधा देणे बंधनकारक आहे

पिंपरी : लग्नसराईत रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी होते. परंतु, मंगल कार्यालयांना पार्किंगची सुविधा देणे बंधनकारक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन व कार्यालय मालकांची आठवडाभरात बैठक घेण्यात येणार आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली. उद्योगनगरीतील प्रमुख रस्त्यांवर लहान-मोठी मंगल कार्यालये आणि लॉन्स आहेत. येत्या १६ नोव्हेंबरपासून लग्नसराईचा मुहूर्त सुरू होत आहे. ज्या दिवशी लग्न असते, त्यादिवशी कार्यालय परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडींची समस्या उद्धभवते. काही कार्यालयाच्या ठिकाणी पार्किंग सुविधा असूनही ही जागा भाड्याने दिली जाते. त्यामुळे कार्यालयांच्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे होते. गेल्या वर्षी किरकोळ अपघाताच्यादेखील घटना घडल्या होत्या. या बैैठकीत कार्यालय मालकांना लग्नाच्या दिवशी वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, कार्यालयाबाहेरील रस्त्यावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी कार्यालय मालकाने त्या ठिकाणी स्वतंत्रपणे एका व्यक्तीची नेमणूक करावी. तसेच रस्त्यालगत कोणालाही वाहन उभे करू देऊ नये, अशा प्रकारच्या सूचना या बैठकीत कार्यालय मालकांना दिल्या जाणार आहेत. ज्या कार्यालयांतर्फे पार्किंगच्या सुविधेसह इतर सूचनांचे पालन केले जाणार नाही, अशा कार्यालयांवर कारवाईसंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला वाहतूक विभागातर्फे पत्र देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)