पुणे: राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा (तात्या)रामा भरणे(वय ८५) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात मंगळवारी (दि २९) निधन झाले . त्यांच्या मागे चार मुले , तीन मुली असा परिवार आहे . भरणेवाडी येथील मुळ गावी बुधवारी (दि ३०) सकाळी ठिक ११.०० वाजता अंत्यविधी होणार आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 1:21 AM