जि. प.सदस्य आशाताई बुचके फंडातून व युवासेना राज्यविस्तारक तथा देवस्थानचे विश्वस्त गणेशभाऊ कवडे यांच्या प्रयत्नातून या कामाची पूर्तता करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जि. प. सदस्य आशाताई बुचके, देवस्थानचे अध्यक्ष बी.व्ही (अण्णा) मांडे , गणेशभाऊ कवडे, विघ्नहरचे संचालक संतोषनाना खैरे, दिलीप गांजळे, सरपंच मथुरा कवडे, देवस्थानचे उपाध्यक्ष रंगनाथ रवळे, सचिव आनंदराव मांडे, खजिनदार किशोर कवडे विश्वस्त कैलास घेगडे, मंगेश मांडे, दशरथ मांडे विश्वस्त विजय घेगडे, ओझर गावच्या प्रथम आदर्श सरपंच अस्मिताताई कवडे, उपसरपंच विठ्ठलराव जाधव, माजी सरपंच अनिल मांडे, ग्रामपंचायत सदस्य मीराताई जगदाळे, वर्षाताई मांडे, राजश्रीताई कवडे, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ कवडे, मोबाईलचा विनायक मांडे, अशोक घेगडे, गणेश टेंबेकर, राजू कवडे, आनंद कवडे, जयेश जोशी, शेखर कवडे, अर्जुन कवडे, ओझर गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, ओझर नं 1 व 2 मधील ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होते.
श्री क्षेत्र ओझर येथे पेविंग ब्लॉक पूजन प्रसंगी उपस्थित आशाताई बुचके, गणेश कवडे आदी मान्यवर