शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

Uddhav Thackeray: विकासाबाबत पवार कुटुंब तळमळीने काम करत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 3:28 PM

चांगल्या कामात अथडळा आणणे ही आपली संस्कृती नाही

बारामती : महाविकास आघाडीचे मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर अटक करण्यात आली आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे आघाडी आणि पवार कुटुंबियांवर विरोधी पक्षाकडून टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर 'विकासाबाबत पवार कुटुंब तळमळीने काम करत असल्याचे' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) म्हणाले आहेत. बारामतीत इक्यूबेशन सेंटरच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदर सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.     

ठाकरे म्हणाले, मी कधी डगमगलो नाही, आणि पुढे कधी डगमगनार नाही. विकासाबाबत पवार कुटुंब तळमळीने काम करते. राजकारणात अनेकांचे एकमेकांशी पटत नाही, त्यामुळं चांगल्या कामात अथडळा आणणे ही आपली संस्कृती नाही. आम्हीही इतके दिवस पवारांचे टीकाकार होतो. मात्र शिवसेनाप्रमुखांची (Balasaheb Thackeray) आणि पवार साहेबांचे मैत्रीचे सबंध होते. अनेकवेळा शिवसेनाप्रमुख मला सांगायचे की बारामतीत शरदबाबू जे करतायेत ते बघायला हवे.  त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांना घेऊन मी एकदा बारामती पहायला येणार आहे. विकासाच्या बारामती देशातील सर्वोत्तम केंद्र झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

बॉम्ब फोडा पण धूर काढू नका 

दिवाळीनंतर बॉम्ब फोडतो म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवत टोला लगावला. बॉम्ब फोडा पण धूर काढू नका कारण कोरोना अजून गेला नाही. अस म्हणत त्यांनी फडणवीस खिल्ली उडवली. तसेच, पवार कुटुंबाचे ठाकरे यांनी कौतुक केले. 

टॅग्स :BaramatiबारामतीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवार